मराठा विद्या प्रसारक समाज संचालित आय.एम.आर.टी., नाशिक संचालक डॉ. प्रशांत बाळासाहेब सूर्यवंशी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या सहयोगी अधिष्ठाता (Associate Dean) पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🌸