- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्नित,
मराठा विद्या प्रसारक आय एम आर टी,मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधील सन – २०२१-२२ च्या प्रवेशाबाबत .
मविप्र चे आय एम आर टी हे महाविद्यालय सन १९८६ पासून कार्यान्वित आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत येथे MBA चे तीन कोर्सेस चालवले जातात.
MBA
MBA-IT (Information Technology)
MBA- HRD (Human Resource Development)आमचे वेगळेपण म्हणजे,आमचे MBA-IT व MBA-HRD कोर्स हे फक्त नाशिक जिल्ह्यात आमच्या महाविद्यालयातच आहेत.
- तुम्ही ह्या डिग्रीमुळे तुमचे नशीब ग्लोबल मार्केट मध्ये आजमावू शकतात.
आमचे सुसज्ज प्रांगण सर्वार्थाने परिपुर्ण आहे, - उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,संगणक लॅब,ग्रंथालय आणि मविप्र सारखी शतकपुर्ती केलेल्या
संस्थेचा आधारस्तंभ आम्हाला यशाचा आलेख उंचावण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे.डॉ देवदत्त मुखेडकर (संचालक,आय एम आर टी महाविद्यालय, नाशिक)
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
डॉ वर्षा भाबड ९८५०८९४९९०
डॉ संजय गायकवाड ९८६०५१३००१
—————————————-
➡️कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन M.B.A. (2 वर्षे) या पदव्युत्तर डिग्रीच्या प्रवेशाबाबत माहिती घेणे विद्यार्थी व
पालकांना शक्य होत नाही, त्यामुळे सन २०२१-२२ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन नाव नोंदणी करून
घेत आहोत. सदरील माहिती घेऊन आम्ही आपणास प्रवेश प्रक्रियाची माहिती देऊ. सदर नाव नोंदणी करीता खालील दिलेल्या लिंकवर
क्लिक करावे व संपूर्ण माहिती भरून सबमिट बटणवर क्लिक करावे.*प्रवेशप्रक्रिया ही पूर्णतः तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या नियमानुसार होईल.*
*नाव नोंदणीसाठी खालील लिंक दिली आहे तरी सगळी माहिती भरून फॉर्म ऑनलाइन पध्दतीने जमा करावा.
https://forms.gle/
wS9zw9j78DFLyXyj7 Stay Home Stay Safe