Admission Inquiry for A.Y. 2022-23

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्नित,
मराठा विद्या प्रसारक आय एम आर टी,मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधील सन – २०२२-२०२३ च्या प्रवेशाप्रक्रियेबाबत..
मराठा विद्या प्रसारक समाज ह्या संस्थेचे आय एम आर टी हे महाविद्यालय सन १९८६ पासून कार्यान्वित आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत येथे MBA चे तीन
कोर्सेस चालवले जातात.
MBA
MBA-IT (Information Technology)
MBA- HRD (Human Resource Development)

आमचे वेगळेपण म्हणजे,आमचे MBA-IT व MBA-HRD हे कोर्स नाशिक जिल्ह्यात फक्त आमच्या महाविद्यालयातच चालवले जातात. ह्या शैक्षणिक पदवी मुळे अनेक विद्यार्थ्यांना भारतात आणि भारताबाहेर चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
आमचे सुसज्ज प्रांगण सर्वार्थाने परिपुर्ण आहे.
अनुभवी व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,संगणक लॅब,ग्रंथालय आणि मविप्र सारखी शतकपुर्ती केलेल्या
संस्थेचा आधारस्तंभ व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा व महाविद्यालयाचा यशाचा आलेख उंचावत आहे.
संस्थेचे ब्रीद वाक्य व ध्येय आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे.

डॉ देवदत्त मुखेडकर (संचालक,आय एम आर टी महाविद्यालय, नाशिक)

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

डॉ वर्षा भाबड ९८५०८९४९९०
डॉ संजय गायकवाड ९८६०५१३००१
——————-
सन २०२२-२३ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन नाव नोंदणी करून
घेत आहोत, सदरील माहिती घेऊन आपणास वेळोवेळी प्रवेश प्रक्रियाची माहिती पोहोचवली जाईल. विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात येते की आपण स्वतः महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन कोर्स व व्यावसायिक नोकरीच्या संधी बद्दल ची माहिती जाणून घ्यावी.सदर नाव नोंदणी करीता खालील दिलेल्या लिंकवर
क्लिक करावे व संपूर्ण माहिती भरून सबमिट बटणवर क्लिक करावे.

*प्रवेशप्रक्रिया ही पूर्णतः तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या नियमानुसार होईल.*
*नाव नोंदणीसाठी खालील लिंक दिली आहे तरी सगळी माहिती भरून फॉर्म ऑनलाइन पध्दतीने जमा करावा.
👇

HTTPS://FORMS.GLE/OY9XNX8PPNC3KTVRA

MBA CET च्या फॉर्म नोंदणी साठी mahacet. org ह्या संकेतस्थळावर नोंदणी जरूर करावी.
MBA-CET ही ऍडमिशन साठी आवश्यक बाब आहे.